काळ्या मिठाचे चमत्कारिक फायदे Benefits Black Salt

काळे मिठाचे चमत्कारिक फायदे

Black Salt काळे मीठ आणि साधे मीठ दोन्हीचा आपण आहारात उपयोग करतो.काळे मीठ अन्नाची चव वाढवत नाही तर औषध म्हणून काळे मिठ कार्य करते.यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे हाडे मजबूत होतात तसेच पोटाशी संबंधित आजारांमध्ये ही आराम मिळतो. चला तर जाणून घेऊया काळे मिठाचे चमत्कारिक फायदे.

काळ्या मिठाचे चमत्कारिक फायदे Benefits Black Salt

1) आपल्याला जर अपचन, गॅस,एसिडिटी बुद्धकोष्ट तेचा त्रास होत असेल तर खाणे मीठ आवर्जून खावे. यामुळे त्वरित आराम मिळेल. मळमळ होत असल्यास काळे मीठ गुणकारी आहे. काळे मीठ मध्ये असलेल्या गुणधर्मामुळे पोटाच्या समस्या दूर होतात.

2) वजन कमी करण्यासाठी काळा मिठाचा उपयोग होतो. साधारण मिठात सोडिअम जास्त प्रमाणात असते.त्यांचे आहारात जास्त वापर केल्यास हानी कारक आहे.जास्त मिठ सेवन केल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका अधिक असतो. काळे मिठात सोडियमचे प्रमाण कमी असते.

3) काळे मीठ मुळे स्नायूंमध्ये आराम मिळतो. वेदना अंगाची समस्या काही प्रमाणात काळे मिठाच्या वापराने कमी केली जाऊ शकते.

4) कफ असल्यास काळा मिठाचा खडा तोंडात घेऊन त्याचा रस चघळत राहा.असं केल्यानंतर दोन तास काहीच खाऊ नका कफाचा त्रास ला आराम मिळेल.

Leave a Comment

x