उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे Benefits Coconut water

उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याचे फायदे

Coconut water नारळामध्ये एंटीऑक्सीडेंट,अमिनो ऍसिड,एन्झा माईन्स, विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात अतिसाराचा त्रास होतो कारण या हवामानात पाण्याची कमतरता होन साहजिकच आहे.कमतरता होऊ नये यासाठी आपण नारळाचे पाणी प्यावे. जेणेकरून आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता होऊ नये.

उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे Benefits Coconut water

1)शरीरात पाण्याअभावी उलट्या अतिसार होऊ शकतो.अशा परिस्थितीत केवळ पाणी पिणे यावर काही उपाय नाही यासाठी आपण नारळ पाणी प्यावे. यामध्ये सर्व आवश्यक पोषक घटक असतात. ज्यामुळे आपल्या शरीरातील पोषक घटकांची कमतरता दूर होते. अतिसारामुळे पाणीदेखील पचविणे अशक्‍य असते, परंतु नारळ पाण्यासह असे काही होत नाही.

2) उन्हाळ्यात बऱ्याच लोकांना डोकेदुखीची समस्या होऊ लागते. यामागील कारण डीहायड्रेशन देखील असू शकते. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला इलेक्ट्रोलाईट मिळतात त्यामुळे या त्रासावर नियंत्रण होतो.

3) नारळ हे वजन कमी करण्यास फायदेशीर आहे. उन्हाळ्यात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात तसेच हे पाणी प्यायल्याने पोट देखील भरलेले वाटते आणि लवकर भूक लागत नाही.

4) रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी नारळ फायदेशीर आहे.ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी नारळ पाण्याचे सेवन करावे. Coconut water यामध्ये विटामिन सी,पोटॅशियम, मॅग्नेशियम असते जे रक्तदाबाला नियंत्रित करतो. नारळ पाणी सेवन केल्याने रक्तदाब सामान्य पातळीवर येऊ लागतो दिवसातून दोन-तीन वेळा हे प्यायल्याने त्वरित फायदा मिळतो.

One thought on “उन्हाळ्यात नारळ पाणी पिण्याचे फायदे Benefits Coconut water

Leave a Reply

Your email address will not be published.

x