Bajaj Allianz Cashless Accidental Vima Policy बजाज अलायन्स 396 रुपयात कॅशलेस अपघाती विमा पॉलिसी

Bajaj Allianz Cashless Accidental Vima Policy भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक india post payment bank (IPPB) मार्फत बजाज अलायन्स कॅशलेस अपघात विमा पॉलिसी accidental vima policy फक्त 396 रुपये देण्यात येत आहे.

हा विमा काढण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 65 वर्ष असून पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँके IPPB मध्ये 250 रुपये खाते असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या पोस्टमन किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस हे आपण संपर्क करू शकता.

योजनेचा लाभ खालील प्रमाणे आहे Bajaj Allianz Cashless Accidental Vima Policy

1 अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये

2 कायमस्वरूपी अपंगत्वा आल्यास 10 लाख

3 कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास 10 लाख

4 अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च रुपये 60000 रुपये परंतु यामध्ये फक्त टायप हॉस्पिटल गणल्या जातील

5 अपघातामुळे बाहेरून दवाखाना खर्च कॅशलेस रुपये 30000 रुपये आत्ता टायर हॉस्पिटल

6 दवाखान्यात ऍडमिट अशा पर्यंत दररोज रुपये 1हजार याप्रमाणे दहा दिवसाचा खर्च देण्यात येईल

7 मुलांच्या शिक्षणासाठी खर्चसुद्धा एक लाख रुपयांचा जास्तीत जास्त दोन मुलापर्यंत हा लाभ घेता येईल

8 कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च 25 हजार रुपये देण्यात येतो

9 अंत्यसंस्कारासाठी लागणारा खर्च 5000 रुपये आहे

जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपण ippb चे खाते काढून आपण हा कॅशलेस बजाज चा 396 मध्ये अपघाती विमा काढू शकता

आता जाणुन घेऊ या दावा/claim कसा करायचा Bajaj Allianz Cashless Accidental Vima Policy

दावा claim प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x