एटीएम (ATM) मशीनमध्ये एटीएम कार्ड अडकलं तर काय करावे? ATM card stuck in ATM

एटीएम (ATM) मशीनमध्ये एटीएम कार्ड अडकलं तर काय करावे?

काही वेळा असे होते की एटीएम मधून पैसे काढायला गेले पण कार्ड ATM मध्येच राहते अशा वेळी काय करावे.आपल्याला लगेच कार्ड हवे असते.गैरव्यवहार होऊ नये याची पण भीती असते.

एटीएम (ATM) मशीनमध्ये एटीएम कार्ड अडकलं तर काय करावे? ATM card stuck in ATM

काही वेळेस ATM समोर सेक्युरिटी गार्ड असतात या गार्ड कडून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा माहिती देऊ शकता.म्हणजेच मदत घेऊ शकता.अशा वेळेस एटीएम(ATM) च्या आसपास राहावे.तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला कोणताही त्रास शिवाय ATM कार्ड परत केले जाऊ शकते.परंतु यासाठी काही सोप्या टीप्स फॉलो करून तुम्ही तुमचे कार्ड परत मिळवू शकता.

1) आपण बऱ्याच काळानंतर आपले तपशील प्रविष्ट केलेस, चुकीची माहिती प्रविष्ट केल्यास अनेक वेळा कार्ड अडकते.
2) तसेच वीजजोडणी मध्ये अडचण आल्यास किंवा वीज गेल्यानंतर इतर तांत्रिक समस्या कनेक्शनमध्ये समस्या निर्माण होतात अशा वेळी सुद्धा कार्ड अडकते.
3) एटीएम कार्ड एटीएम मशीनमध्ये टाकल्यास याची सूचना तात्काळ आपल्या बँक ला द्या. कस्टमर केअरला फोन करून एटीएम चा लोकेशन अर्थात ठिकाण तसेच कार्ड अडकल्या चे कारण कळवावे.
4) कस्टमर केअरला फोन केल्यानंतर ते तुम्हाला दोन पर्याय सांगतील कार्ड कॅन्सल करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे कार्ड नवीन घेण्याचा पर्याय.
5) कार्डचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो असं वाटत असल्यास कार्ड कॅन्सल करा कार्ड रद्द केल्यानंतर तुम्हाला नवीन कार्ड साठी अर्ज करावा लागेल.
6) अर्ज केल्यानंतर सात ते दहा दिवसात नवीन कार्ड तुमच्या घरी पोहोचेल.

तुम्हाला कार्ड लवकर हवे असल्यास तुम्ही कार्ड साठी तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता.

Leave a Comment

x