Ativrushti Nuksan Bharpai आता अतिवृष्टी नुकसानभरपाई 31 मार्च पूर्वीच

Ativrushti Nuksan Bharpai  आता अतिवृष्टी नुकसानभरपाई 31 मार्च पूर्वीच गेल्या काही महिन्यांपासून आपण अतिवृष्टीवर माहिती घेत आहोत राज्यातील अतिवृष्टी मध्ये शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच नुकसान भरपाई मिळणार आहे याची माहिती महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मान्सून अंदाज

त्याच अनुषंगाने शासनाने रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते चेक करावे.सन 2022 यावर्षी राज्य अतिवृष्टी झाली या  Ativrushti Nuksan Bharpai अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान सुद्धा झाले याचे नुकसान भरपाई म्हणून शासनाने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता आता त्याच अनुषंगाने राज्यातील अधिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

हीअतिवृष्टी नुकसान भरपाई Ativrushti Nuksan Bharpai 31 मार्चपूर्वीच मिळणार असल्याचे देखील माहिती देण्यात आली आहे होम लोन त्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आर्थिकनुक5 झाले आहे राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी मध्ये बरेचसे पिके हे वाया गेली असून नुकसान भरपाई झाली आहे बरेचसे शेतकऱ्यांना नुसका न भरपाई मिळालेले आहे अजूनही अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेले नाही राज्यातील अनेक जिल्ह्यात आतेवृष्टी  पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई पोटी 755 कोटी रुपयांचे वाटप झालेले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी 3300 कोटीची व्यतिरिक्त मागणी आहे शेतकऱ्यांना  नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी दिल्या जाणाऱ्या सहा हजार आठशे कोटी पैकी सहा हजार कोटींचे वाटप झालेले आहे तसेच नियमित कर्ज खेळणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्सांबरोबर 50 हजार रुपये mahatma fule karjmafi yojana अनुदान देण्यात येत आहेत आतापर्यंत अनुदानापोटी 4000 कोटी रुपये वितरित करण्यात आल्यापासून जवळपास 12 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना 50 हजार प्रस्थान अनुदान योजनेचा लाभ मिळाला आहे पीक विमा मिळाला नसेल तर येथे क्लिक करा ज्या शेतकऱ्यांना अजून देखील 50000 अनुदान योजना झाला मिळाले नाही हे त्यांना सुद्धा लवकरात लाभ मिळणार आहे

हे पण वाचा-हेल्थ इन्शुरन्स

Leave a Comment

x