Anganwadi Sevika Recruitment 2023 अंगणवाडी सेविका 20 हजार पदांच्या भरतीला मान्यता

Anganwadi Sevika Recruitment 2023 अंगणवाडी सेविका भरती 2023 ला शासनातर्फे मान्यता मिळाली असून 20 हजार पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार आहेत.

तुमच्या घरामध्ये शिक्षण घेतलेले महिला असेल तर आता लवकरच अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या वीस हजार पेक्षा अधिक जागांच्या भरतीला मान्यता मिळाली असून भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे.

अंगणवाडी सेविकेचे भरती लवकर Anganwadi Sevika Recruitment 2023 सुरू होणार असून ग्रामीण भागातील  महिलांना नोकरी मिळण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल ग्रामीण भागामध्ये अंगणवाडीमध्ये लहान मुलांना  शिकवण्यासाठी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस म्हणून सुशिक्षित महिलांची नियुक्ती केले जाते. ग्रामीण भागातील सुशिक्षित महिला भगिनी अशावेळी गावातील अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी मिळवण्यात पात्र आहेत. सध्या नोकरीसाठी प्रचंड स्पर्धा सुरू असून अंगणवाडी सेविका भरतीसाठी अंगणवाडी मदतनीस  अंगणवाडी सेविका यांच्या वीस हजार पेक्षा जास्त पदांसाठी शासनाने नियोजन केले आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर एक बैठक आयोजित केली होती त्या बैैैढीकक अंगणवाडी सेविका भरती संदर्भात हा निर्णय घेण्यात आला.

भरती प्रक्रिया होणार या तारखेला Anganwadi Sevika Recruitment 2023

Leave a Reply

Your email address will not be published.

x