Anganwadi Sevika Bharti 2023

Anganwadi Sevika Bharti 2023 पुढील सहा महिन्याच्या आत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20000 जागा भरल्या जाणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली असता पोषण आहाराचा दर्जा वाढवण्यासंदर्भात लवकरच  वाढवायला विश्वास व्यक्त करताना अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागण्यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे माहिती सुद्धा देण्यात आली ग्रामीण भागामध्ये सध्या बेरोजगार खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे अशावेळी अंगणवाडी सेवेकाने मदतनीस भरतीमुळे बेरोजगारांना रोजगारांच्या आशा नक्कीच पल्लवीत होतील यात काही शंका नाही बेरोजगाळाला आळा घालण्यासाठी तरुण-तरुणी यांनी इतर व्यवसाय केले तर देखील मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो आजच्या सहा महिन्याच्या आत अंगणवाडी सेविका भरती होण्याची घोषणा शासनाने केलेली आहे त्या संदर्भात तयारी करणे गरजेचे आहे.

अधिक योजना/जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

x