आंबवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचे आरोग्यदायी फायदे benefits ambulatory material

आंबवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचे फायदे

benefits ambulatory material इडली, मेदूवडा, दोसा, उत्तपा, लोणचे, किमची,सोर कॉट दही व चीजांचे आपण नेहमी यारा सेवन करतो. इडली,मेदूवडा,दोसा,उत्तपा अशा पदार्थातून भरपूर कर्बोदके,प्रथिने शरीराला मिळतात. लोणची,किमची दही,चीज आहाराची लज्जत वाढवतात. तर चला जाणून घेऊया आंबवलेल्या खाद्य पदार्थाचे सेवन करण्याचे फायदे

आंबवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचे आरोग्यदायी फायदे

-पदार्थ आंबवल्या ने पदार्थ जास्त काळ टिकतात. जसे लोणची किमची दही चीज इत्यादी.
– आंबवलेले पदार्थ मधील बॅक्टेरिया पदार्थातील जीवनसत्व ब वाढवण्यास मदत करतात.
– आंबवलेल्या पदार्थांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात.
– खाद्यपदार्थ आंबवल्याने कर्बोदके विघटन होऊन साध्या साखरेत रूपांतरित होतात जसे ग्लुकोज व गॅलॅक्टोज.
– ज्या व्यक्तींमध्ये लॅक्टोज इनटोलटन्सअसतो अशा व्यक्ती दही किंवा चीज यांचे सेवन करू शकतात.
– खाद्य पदार्थ आंबवलेले पदार्थ याची चव विकसित होते व रुचकर पदार्थ बनवता येतात त्यामुळे आपल्या आहारात विविधता आणता येते.
– खाद्यपदार्थ आंदोलने ऑंटी न्यूट्रेचन्ट्स नाहीसे होऊन पदार्थातील पोषकतत्वे चांगल्या प्रकारे शरीरात शोषली जातात.

– जे अन्नपदार्थ पचण्यास जड असतात जसे डाळी दूध अशा पदार्थातील अन्नघटकांचे विघटन होऊन ते पचण्यास हलके होतात तसेच असे अन्य पदार्थ कमी वेळ लागतो.
– आंबवलेले पदार्थ खाल्याने शरीराची benefits ambulatory material रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तरी आंबवलेले पदार्थांचे सेवन केल्यास शरीराचे पोषण चांगले होते.
– शक्यतो लहान मुलांच्या आहारात अशा पदार्थाचे समावेश केल्यास मुलांमधील कुपोषण टाळण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढवणे वाढवता येईल.
-आंबवलेले पदार्थ आहारात समाविष्ट करण्याचे अनेक फायदे आहेत पदार्थ रुचकर आणि आंबवलेले पदार्थ चविष्ट असल्यामुळे आपण आहारात यांचा समावेश करावा.

Leave a Comment

x