Agriculture Supervior Recruitment 2023 कृषी पर्यवेक्षक पदाच्या 677 जागा

Agriculture Supervior Recruitment 2023 महाराष्ट्र शासनाच्या कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक नागपूर पुणे ठाणे अमरावती औरंगाबाद लातूर नाशिक यांच्या आस्थापनेवरील कृषी पर्यवेक्षक पदाच्या रिक्त असलेल्या 677 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयात कृषी सहाय्यक गट क या पदावर दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

कृषी पर्यवेक्षक पदाच्या एकूण 677 जागा Agriculture Supervior Recruitment 2023

यामध्ये औरंगाबाद विभागात 69 जागा अमरावती विभागात 109 जागा लातूर विभागात 99 जागा नाशिक विभागात 96 जागा नागपूर विभागात 113 जागा पुणे विभागात 112 जागा आणि ठाणे विभागात 79 जागा

उमेदवारांना दिनांक 14 जानेवारी 2023 पासून दिनांक 28 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

शैक्षणिक पात्रता

पदानुसार शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी कृषी आयुक्तालयाच्या अधिनिस्त कार्यालयात कृषी सहाय्यक गट का या पदावर दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी पाच वर्षे नियमित सेवा केलेली असावी पदासाठी अर्ज करताना मूळ जाहिरात डाऊनलोड करून त्याच्या वाचन करणे आवश्यक आहे यासाठी कृषी विभागाच्या अधिकृत ला webside ला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

x