आधार कार्ड मध्ये किती वेळा बदल करता येतो Aadhar Update How Many Time

आधार कार्ड मध्ये किती वेळा बदल करता येतो

आपण आधार कार्ड कितीवेळा अपडेट करू शकतो आधार कार्ड प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी आवश्यक व अनिवार्य असे कागदपत्र (document) आहे.

आधार कार्ड मध्ये किती वेळा बदल करता येतो Aadhar Update How Many Time

कोणतेही सरकारी काम असेल किंवा इतर कोठेही आज आधार कार्ड शिवाय काम होत नाही.आर्थिक व्यवहार सा ठी महत्वाचे, काही वेळा आधार कार्ड वरील नाव पत्ता किंवा मोबाईल नंबर या माहितीमध्ये चूक असते ही माहिती जर अपडेट करायचे असेल तर आपल्याला आधार कार्ड अपडेट करावे लागेल. आधार कार्ड जर चुकीचे असेल तर अनेक कामे थांबू शकतात. आधार कार्ड मध्ये छोटीशी चुक झाल्यास अनेक समस्या उद्भवू शकतात चुकीच्या स्पेलिंग मुळे बँकेत खाते उघडले जाऊ शकते या सर्व समस्यांवर मात करण्याकरिता आधार अपडेट करणे महत्वाचे असते.

जन्मतारीख नाव-पत्ता किंवा लिंग दुरुस्त करणे खूप सोपे आहे पण हे किती वेळा अपडेट केले जाऊ शकते याची माहिती जाणून घेऊया. नावांमध्ये फक्त दोन वेळा आपण बदल करू शकतो. लिंगामध्ये फक्त एकदाच आणि जन्मतारीख आयुष्यात एकदाच अपडेट केला जाऊ शकतो. तुमच्या आधार कार्ड मध्ये तुमच्या नावात जन्मतारखेत किंवा लिंगात काही चूक असल्यास ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार नावनोंदणी केंद्राला भेट द्यावे लागेल जर अपडेट ने मर्यादित संख्या ओलांडली तर तुम्हाला नाव नोंदणी केंद्रावर केलेल्या अपडेट करण्यासाठी ईमेल किंवा पोस्ट द्वारे UIDAI च्या प्रादेशिक कार्यालयात अर्ज करावा लागेल तुम्ही तुमचा अर्ज या ई-मेल वर पाठवू शकता तुम्हाला आधारच्या प्रादेशिक कार्यालयाकडून एक मेल प्राप्त होईल ज्यामध्ये तुम्हाला गरज पडल्यास तेथे बोलावले जाऊ शकते. प्रथम तुमची कागदपत्रे तपासेल जर सर्व काही बरोबर असेल तर तुमच्या आधारमध्ये आवश्यक एडिट केले जाईल.

Leave a Comment

x