Aadhar Card Update आधार कार्डवर नावाचं स्पेलिंग चुकलय तर ऑनलाईन असा करा बदल

Aadhar Card Update आधार कार्ड महत्त्वाचे दस्तऐवज आहे. जवळपास सर्व प्रकारच्या सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपण आधार कार्ड आवश्यक आहे.

Aadhar card spelling change online

बँकेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी आधार कार्डचा खूपच उपयोग होतो. मात्र अनेक वेळा आधार कार्ड मध्ये काही चुका झाल्याच्या पाहायला मिळते त्यातील एक सामान्य चूक म्हणजे नावातील स्पेलिंग.अनेक ठिकाणी आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत आधार कार्ड मध्ये तुमच्या नावाचा स्पेलिंग बरोबर नसेल तर तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता पण तुमच्या आधार कार्ड Aadhar Card Update मध्ये काही चूक असेल तर तुम्ही घरी बसून ऑनलाईन दुरुस्ती करू शकता. मात्र त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड मध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे जाणून घेऊया

ऑनलाइन आधार कार्ड मध्ये दुरुस्ती कशी करावी Aadhar Card Update/aadhar card change Mobile no.

1) सर्वप्रथम आपल्याला आधार कार्ड मधील तुमचे नाव दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ssup.uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल आणि त्याच्या सेल्फ सर्विस अपडेट पोर्टलवर जावे लागेल

हे पण वाचा- post ऑफिस मधून मिळणार पीएम किसान चा 13 व हप्ता

2) दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वर मिळालेला ओटीपी टाकून लॉगिन करावे लागेल त्यानंतर तुम्हाला सर्विस सेक्शन मध्ये जाऊन अपडेट आधार ऑनलाईन वर क्लिक करावे.

3) त्यानंतर तुम्हाला नेम एडिटच्या ऑप्शनवर जाऊन तुमच्या नावाचा स्पेलिंग नीट करावा लागेल म्हणजेच योग्य ते लिहावे लागेल त्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल

4)आधार कार्ड मधील नावाचे स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क भरावे लागेल हे शुल्क भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग चा वापर करू शकता अशा प्रकारे घरबसल्या आपण ऑनलाइन आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करू शकतो.

येथे क्लिक करा धाण्याऐवजी वर्षाला मिळणार 36 हजार

Leave a Comment

x