12th hsc maharashtra state board result 2022 | 12 वी निकाल जाहीर

12th hsc maharashtra state board  Result 2022| 12 वि निकाल

मित्रांनो प्रतीक्षा संपली महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावी चा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं त्यानुसार बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून आता तुम्ही आज दि 8 जून 2022 ला ठीक 1 वाजता खालील HSC Result 2022 पाहू शकता.

12th hsc maharashtra state board  Result 2022| 12 वि निकाल

मित्रांनो बारावीचा रिझल्ट बघण्याकरता आपल्याला आपला रोल नंबर आणि आपल्या आईचे नाव टाकावे लागेल. विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सोय करता बोर्डाने तुम्हाला रिझल्ट पाहताना तुमच्याकडे जर तुमचा रोल नंबर नसेल तर त्या करता लिंक दिलेली आहे.
mh-hsc-ac.in

आपला रोल नंबर आपण कसा चेक कराल या करता आपल्याला रिझल्ट बघायचा असेल तर खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपण रिजल्ट बघु शकता . वेबसाईट च्या पेज वर गेल्यानंतर जिल्हा तालुका निवडा आणि त्यात आपले नाव टाका. रोल नंबर च्या तपशिलासह यादी स्क्रीनवर दिसेल आपलं नाव सीट नंबर लिहुन ठेवा त्यानंतर तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता खालील लिंक वर क्लिक करा

12th hsc maharashtra state board result 2022  बघायचा असेल खाली क्लिक करा

12 वी निकाल

HSC Result

12th hsc maharashtra state board result 2022

 

www.mahresult.nic.in

https://msbshse.co.in

hscresult.mkcl.org

https://lokmat.news18.com

 

Leave a Comment

x