Voter ID Link Mobile Number वोटर आयडी ला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी खालील टिप्स फॉलो करा
1 या https://www.nvsp.In अधिकृत वेबसाईटवर जाऊन होम पेजवरील forms सहपर्यावर क्लिक करा
2 त्यानंतर फॉर्म 8 पर्यावर क्लिक करा त्यानंतर सेल्फ किंवा फॅमिली पर्याय निवडून त्यात तुम्हाला हवे असलेले पर्याय निवडा
3 त्यानंतर करेक्शन ऑफ एन्ट्रीज इन द एक्झेस्टिंग इलेक्ट्रो रोल या पर्यावर क्लिक करा तेथे तुम्हाला जो फोन नंबर वोटर आयडीसी लिंक करायचा आहे तो सबमिट करा
4 फोन नंबर लिंक होण्यासाठी थोडा वेळ लागेल नंबर लिंक झाल्यानंतर https://eci.gov.in/e-epic या वेबसाईटवर जा आणि epic नंबर सबमिट करून डिटेल्स व्हेरिफाय करा त्यानंतर ओटीपी द्वारे नंबर व्हेरिफाय करून e- epic डाऊनलोड करा