UPI Payment limit UPI वरून किती पेमेंट करता येते बघा बँक लिमिट

UPI Payment limit ऑनलाइन पेमेंट मुळे आज बऱ्याच व्यवहार होत आहेत तुम्हाला जर एखादे रक्कम दुसऱ्याला द्यायचे असेल तर तुम्ही लगेच UPI या द्वारे पेमेंट करू शकता.

ऑनलाइन पेमेंट online payment सुद्धा खूप सोपी झाली आहे त्यामुळे मोठ्या रक्कम सुद्धा तुम्ही मोबाईलला दरे सहज कोणालाही पाठवू शकता परंतु आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की UPI आधारे पेमेंट करण्याचे मर्यादा किती आहे.आपण किती रक्कम पर्यंत लोकांना पाठवू शकतो बॅ बँक नुसार हे मर्यादा बदलत असते आणि बँकेने त्याच्या वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केले आहेत या लिमिटपेक्षा तुम्ही जास्त पैशाचा व्यवहार करू शकत नाही.

UPI युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI Payment limit

ही एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये तुम्ही आज मोबाईल द्वारे तुमचे एकापेक्षा जास्त बँक अकाउंट  सहजपणे लिंक करू शकता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया NPCI national payment corporation india नुसार युनिफाइड पेमेंट इंटरफेस ही एक प्रणाली विकसित करण्यात आली आहे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला पैसे पाठवायचे आहेत फक्त त्याचा नंबर टाकून आणि तुमचा यूपीआय UPI Pin टाकून सहज पैसे पाठवू शकता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नुसार युपीएच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती एका दिवसात त्याच्या अकाउंट मधून जास्तीत जास्त एक लाख रुपये पर्यंत रक्कम पाठवू शकते हे परंतु हे लिमिट आता बँकेनुसार बदलत असते गुगल पे ने प्रमुख बँकांच्या लिस्ट जाहीर केली आहे

त्यानुसार आता तुम्ही गुगल पे वरून यूपीआय पेमेंट्स लिमिट बघू शकता UPI Payment limit

1 स्टेट बँक ऑफ इंडिया SBI स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ट्रांजेक्शनची लिमिट एक लाख रुपये आहे

2 एचडीएफसी HDFC एचडीएफसी बँक ट्रांजेक्शनचे लिमिट एक लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे आधार कार्ड वरील स्पेलिंग चेकलाय घरबसल्या Online बदल नवीन ग्राहकांसाठी ही मार्यादा 5000 रुपये आहे

3 आयसीआयसीआय बँक ICICI monsoon update मान्सून या वर्षी 8 जुनलाच  आयसीआयसीआय बँक चे लिमिट ही दहा हजार रुपये पर्यंत तुम्ही व्यवहार करू शकता परंतु गुगल पे  साठी ही मर्यादा आता 25000 रुपये निश्चित करण्यात आली आहे

4 ॲक्सिस बँक axis bank ॲक्सिस बँकेची ट्रांजेक्शनची लिमिट एक लाख रुपये आहे

5 बँक ऑफ बडोदा BOB हे पण वाचा तलाठी भरती  बँक ऑफ बडोदा ट्रांजेक्शन लिमिट 25000 रुपये हे ठरवलेली आहे यानुसार तुम्ही दररोज एवढे रक्कम ट्रांजेक्शन करू शकता.

Leave a Comment

x