आधार कार्ड डाऊनलोड चेक। UIDAI Aadhar Card Download In Marathi

आधार कार्ड डाऊनलोड चेक

आधार कार्ड डाऊनलोड चेक। UIDAI Aadhar Card Download In Marathi

मित्रांनो आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज कागदपत्र किंवा पुरावा आहे त्याचा वापर आज आपण प्रत्येक ठिकाणी करतो आहेत. आपण शैक्षणिक,व्यवसाय किंवा प्रशासकीय ठिकाणी आधार कार्डचा वापर करू शकतो.जसे की बँक,सरकारी कार्यालय आणि सामान्य ठिकाणी सुद्धा आधार कार्ड चा सहज वापर करतो.

आधार कार्ड डाऊनलोड चेक। UIDAI Aadhar Card Download In Marathi

आपले आधार कार्ड वापरल्यामुळे खराब होते किंवा फाटून जाते त्यामुळे दुसरे आधार कार्ड काढण्याकरता आपल्याकडून फार मोठे पैसे घेतले जातात. त्यामुळे आपण सर्व आपल्या मोबाईलवर अगदी साध्या पद्धतीने आपल्या आधार कार्ड डाऊनलोड करू शकतो आणि त्याची नंतर प्रिंट काढून ते वापरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला खालील स्टेप-बाय-स्टेप या लेखामध्ये आपण आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे हे पाहूया.

1) सर्वप्रथम आपल्याला गुगल Google वर जावे लागेल आधार कार्डची http:/uidai.gov.in ही वेबसाईट ओपन करावे लागेल.

2) आधार कार्ड चा पहिला पेज ला भेट दिल्यानंतर आपल्याला ऑप्शन डाउनलोड आधार Download Aadhar यावर क्लिक करायचे आहे

3) त्यानंतर आपल्या समोर चित्रांमध्ये असलेले pop-up विंडो उघडेल त्यावर ओके करायचे आहे.

4) Ok केल्यानंतर लगेच च्या खाली आपल्याला डाऊनलोड आधार Download Aadhar अशाप्रकारे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपण पुढच्या पेजवर झालं पुढील पेज वर जाल.

5) आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि दिलेल्या कॅपच्या कोड सुद्धा टाकायचा आहे हे टाकल्यानंतर निळ्या रंगा मधील send otp सेंड ओटीपी या बटनावर क्लिक करायचे आहे.

6) त्यानंतर आपण आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर वर ओटीपी जाईल ओटीपी टाकल्यानंतर फाईल डाऊनलोड होईल.

7) डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला फाईल ओपन करण्यासाठी आपल्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्मवर्ष फाईल उघडण्यासाठी पासवर्ड म्हणून टाकायचे आहे.

See also  संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana

8) नंतर आपल्याला आपले आधार कार्ड स्क्रीनवर दिसेल ते आपण सेव्ह करू शकता. आपल्या मोबाईल मध्ये कितीही। दिवस राहील, नाहीतर आपण आपल्या आधार कार्ड प्रिंट करून त्याला लॅमिनेशन करून घ्या.

अशाप्रकारे मित्रांनो आपण सहज घरबसल्या आपल्या मोबाईलवर आपले आधार कार्ड खराब झाले असेल तर नवीन आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x