Teacher Recruitment 2023 खुशखबर राज्यात 30 हजार शिक्षकांची मेगाभरती होणार

Teacher Recruitment 2023 जे विद्यार्थी सरकारी नोकरीच्याgovernment job प्रतीक्षेत आहेत किंवा शिक्षक भरतीच्या teacher bharti  प्रतीक्षत असणाऱ्या उमेदवारांसाठी आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्यात  पुढील दोन महिन्यात 30000 शिक्षकांची भरती होणार आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन girish mahajan यांनी याबाबतची माहिती सभागृहामध्ये assembly दिली.

Teacher Recruitment 2023 भरतीबाबतची तयारी सुरू असून लवकरच सविस्तर नोकरभरती वयोमर्यादेत वाढ माहिती दिल्या जाणार आहे असे सुद्धा गिरीश महाजन म्हणाले सध्या राज्यातील मराठी शाळांची primary school अवस्था बेकट आहे पटसंख्या कमी होत आहे अनेक ठिकाणी अनेक शाळा बंद होत आहेत पात्रता डीएड D-Ed शिक्षक उपलब्ध असूनही गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक भरती होत नव्हती परंतु आता लवकरच राज्यामध्ये 30000 पदांची मेगा भरती megabharti चे तयारी सुरू झाली आहे.

Teacher Recruitment 2023 शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील काल विधानसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना याबाबतची माहिती दिली होती अतिवृष्टी नुकसान भरपाई 31 मार्क्च्च पूर्वच त्यानंतर आज मंत्री गिरीश महाजन यांनी सहभागृहात याबद्दल माहिती दिली झिरो ते 20 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यास होत असलेला विरोध शिक्षक उपलब्ध असतानाही भरती न झाल्यामुळे झालेला बेरोजगार तरुणांना बेरोजगार नव्हता म्हणजेच त्यांना वन वन भटकावे लागत आहे सेवानिवृत्त शिक्षक नेमणूक झाल्यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे

हे सर्व प्रश्न अस त्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30000 शिक्षकांची भरती केली जाईल अशी माहिती दिली येत्या नव्या वर्षात राज्यात 30000 शिक्षक आणि शिक्षका तयार कर्मचाऱ्यांची heath insurance भरती करण्यात येणार आहे अर्थ खात्यांना शिक्षकांच्या 80 टक्के भरतीला मंजुरी दिली असून त्यापैकी 50% पदार्थ तातडीने भरण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मंत्री दीपक सरकर यांनी केले

तसेच 20 आणि  त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुद्धा बंद करण्यात येणार नाही तसा शासनाचा विचार नसल्याचा सरकारने सांगितले 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे सर्वेक्षण करण्यात आलं होतं त्यामुळे सरकार या शाळा बंद करणार असा अनेकांचा समाज होता मात्र ज्या शाळेत एक विद्यार्थी असेल त्याला त्या ठिकाणी योग्य शैक्षणिक वातावरण मिळू शकेल का? हा मुद्दा आहे. शेवटी शिक्षक भरती होणार यामुळे पत्रातधारक विद्यार्थ्यांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे

Leave a Comment

x