आरोग्य म्हणजे काय? health education

आरोग्य म्हणजे काय आरोग्य ही संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूलमानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास का असंतुलन निर्माण झाल्यास सर्व रोग जडतात.जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असते ती आरोग्यसंपन्न मानली जाते. आरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की,त्याचा अर्थ काय … Read more

x