गट ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा आरोग्य भरती Health Department Bharti2021
गट-ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा आरोग्य भरती सार्वजनिक आरोग्य विभागातील गट ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याबाबत ची जाहिरात 2021 नुकतीच जाहीर झाली आहे. आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील विविध नियुक्ती प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या संवर्गातील विविध पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. गट ड संवर्गातील सरळसेवेने 3466 जागांची मेगा … Read more