Government Scheme शासकीय योजनांची जत्रा या उपक्रमाद्वारे एकाच दिवशी 75 हजार लाभार्थ्यांना लाभ

Government Scheme सरकारच्या विविध योजनांचा लाभ राज्यभरातील समस्त नागरिकांना मिळावा या उद्देशाने शिंदे फडणवीस सरकारने शासकीय योजना Government Scheme ची जत्रा सर्वसामान्यांच्या विकासाची हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रम चालू करण्यामागचा एकच उद्देश की आज पासून प्रत्येक जिल्ह्यात एकाच दिवशी किमान  75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे महिलांसाठी योजना … Read more

x