उन्हाळ्यात कोणते फळ आरोग्यासाठी फायदेशीर/गुणकारी आहे Fruits in marathi

उन्हाळ्यात कोणते फळ आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर/गुणकारी आहे. Fruits उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे आपल्याला सतत तहान लागते.परिणामी जास्त जेवनही जात नाही. अशा वेळी शरीरात आवश्यक असणाऱ्या प्रोटिन्स,कॅल्शिअम आणि पाण्याची कमतरता जाणवते. मग डोळ्यासमोर अंधारी येणे,लवकर थकून जाणे या गोष्टी जाणवतात.अशावेळी फळे खाल्ली तर आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कायम राहण्यास मदत होते.उन्हाळ्यामध्ये कोणते फळे … Read more

x