प्रथमोपचार म्हणजे काय?लक्षानानुसार उपचार,प्रथमोपचार पध्दती,प्रथमोपचार पेटी
प्रथमोपचार प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीने ताबडतोब घ्यावयाची काळजी. प्रथमोपचार विषयाची कल्पना आधुनिक काळात आता जुनाट झाली आहे. आजच्या प्रथमोपचर काला उपचार करताना अग्रक्रम ठरवता आला पाहिजे म्हणजे आपण एखाद्या जखमी व्यक्तीला कशाप्रकारे उपचार करायचे याचे संपूर्ण ज्ञान असणे काळाची गरज आहे जर व्यक्तीला याविषयी ज्ञान असेल तर चांगला प्रकारे प्रथम उपचार करू शकेल.एखाद्या ठिकाणी अपघात … Read more