Maharashtra Cabinet Decision यंदा लाखो कुटुंबाची दिवाळी होणार गोड
Maharashtra Cabinet Decision यंदा लाखो कुटुंबीयांची दिवाळी होणार गोड राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 270 रुपयांचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयात देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याचा शहर व जिल्ह्यातील नऊ लाख 16 हजार 371 कुटुंबीयांना लाभ होणार आहे.यामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना रवा,चनाडाळ साखर प्रत्येकी एक किलो, एक लिटर पान तेल मिळेल. जिल्ह्यातील पाच लाख 37 हजार … Read more