उन्हाळ्यात दही आरोग्यासाठी आणि सौंदर्यसाठी फायदेशीर Curd Dahee

दही उन्हाळ्यात आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जर तुम्ही आपल्या आहारात दह्याचा Curd समावेश केला तर ते आरोग्यासाठी आणि सोंदर्यसाठी फायदेशीर ठरू शकते. दही मध्ये प्रथिने, कॅल्शियम,रायबोप्लेविन, विटामिन बी 6 आणि विटामिन बी 12 सारखी पोषक तत्वे आहेत. चेहऱ्यासाठी दही वापरल्यास सनबर्न, मुरूम, डाग आणि कोरडी त्वचा आणि सुरकुत्या दूर … Read more

x