Crop Insurance अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असल्यास असा करा मोबाईल यॅप द्वारे Online अर्ज

Crop Insurance शेतकरी बांधवांनो सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आपल्या शेतातील पिकांचे प्रकार गहू हरभरा यांचे नुकसान झाले असेल तर क्रॉप इन्शुरन्स यॅप crop Insurance app द्वारे पिक  विमा कंपनीस pik vima company पिक नसण्याची सूचना देणे आवश्यक आहे तरच तुम्हाला पीक नुकसान भरपाई मिळेल. रब्बी हंगामातील गहू हरभरा इत्यादी पिकांची मलणी सुरू असताना अवकाळी … Read more

x