आज पासून कोरोना लसीचा तिसरा डोज(बूस्टर डोज) मिळणार Covid Booster Dose
आज पासून कोरोना लसीचा तिसरा डोज(बूस्टर डोज) मिळणार देशामध्ये 10 जानेवारीपासून कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोज(Booster Dose) दिला जाणार आहे. आज पासून कोरोना लसीचा तिसरा डोज(बूस्टर डोज) मिळणार Covid Booster Dose देशात कोरोना वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी(health worker),फ्रंटलाईन वर्कर्स(frontline workers) आणि 60 वर्षावरील व्यक्तींना बूस्टर डोज देण्याची तयारी करण्यात आलेली आहे. … Read more