झटपट चेहऱ्यावर चे काळे डाग घालवा Black Spots

झटपट चेहऱ्यावरचे काळे डाग घालवा चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून आहे आणि चेहऱ्यावरून बऱ्याच वेळा माणसाची पारख केली. जाते सर्वांना सुंदर दिसावे असे वाटते. पण चेहऱ्यावर डाग,सुरकुत्या दिसू लागली तर वक्तीला अवघडल्यासारखे वाटते. आपण बाजारात उपलब्ध क्रीम आणि औषधांचा सर्रास वापर करतो पण बऱ्याच वेळा साईड-इफेक्ट भोगायला लागतात. अशा वेळी घरगुती उपाय करायला काही हरकत नाही. … Read more

x