गुणकारी गुळवेल/गिलोय ने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती जाणून घ्या आरोग्य दायी फायदे Benefits of Giloy/Gulvel
गुणकारी गुळवेल/गिलोय ने वाढवा रोगप्रतिकारक शक्ती जाणून घ्या आरोग्यदायी फायदे Benefits of Giloy/Gulvel कोरोना चा सतत वाढता संसर्ग या पासून बचावासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवणे आवश्यक आहे.घरी राहूनच आज आपण अनेक उपाय करत असला तरी सर्वच गुणधर्मांनी भरलेली औषधे म्हणजे गिलोय आहे.यालाच गुळवेल देखील म्हणतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर जाणून घेऊया … Read more