सायकल चालवण्याचे आरोग्यदायी फायदे Benefits of Cycling

सायकल चालविण्याचे आरोग्यदायी फायदे दिवसेदिवस आरोग्याच्या समस्या वाढतच आहेत. आज निरोगी आरोग्य सर्वांनाच हवे आहे. पण धावपळीच्या जीवनातून जर अर्धा – एक तास आरोग्याला दिला तर आरोग्यासाठी फायदेशीर. दररोज चार ते पाच किमी सायकल जर आपण चालवली तर अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील सायकलची किंमत म्हणजे आपला आजार झाल्यानंतर चा एका दिवसाचा दवाखान्याचा खर्च. तेव्हा लाजू … Read more

x