शेतकरी मित्रांनो जमीन का नांगरावी जाणून घ्या शास्त्रीय कारण Agriculture plowing

शेतकरी मित्रांनो जमीन का नांगरावी जाणून घ्या शास्त्रीय कारण खरीप किंवा रब्बी पीक घेतल्यानंतर उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच जमीन नांगरुन तापू दिले जाते या प्रक्रियेत शास्त्रीय भाषेत सॉईल सोलरायझेशन म्हणतात. पूर्वी आपण बैलाच्या मदतीने नांगराने करत होतो परंतु आता ट्रॅक्टर ने आपण एक ते दीड फूट खोल जमीन नांगरली जाते. उन्हाळ्यात 35 सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान केले … Read more

x