adolescent in marathi,किशोरावस्था काळजी व जबाबदारी
किशोरावस्था मुलाचे पौगंडावस्था आणि मुलाचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना या बद्दल सांगणारे पुष्कळ जण असतात. भाऊ असतात, मित्र असतात,असल्या विषयावर ते अगदी खुल्या मनाने बोलू शकतात. मुलगी वयात येण्यापूर्वी स्त्री म्हणून तिचे जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरू होण्यापूर्वीच तिच्या मनाची तयारी करणे, त्याच्या मनाची एक मशागत करून ठेवणे. मुख्यतः मुलीच्या … Read more