आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू ॲप वर Aayushyman Bharat
आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू ॲप वर केंद्र सरकारने आणखी एक डिजिटल पाऊल उचलले आहे.ते म्हणजे आरोग्य सेतू ॲप(Aaarogy setu app) वर आयुष्यमान भारत (Aayushyman Bharat)योजनेचे युनिक क्रमांक जोडता येईल. आरोग्याची कुंडली आता आरोग्य सेतू ॲप वर Aayushyman Bharat जे आधीपासून आरोग्य सेतू अँप वर आहेत त्यांना 14 अंकाचा आयुष्यमान भारत हेल्थ अकाऊंट क्रमांक मिळेल. … Read more