24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2021 World Tuberculosis Day
24 मार्च जागतिक क्षयरोग दिन 2021 World Tuberculosis Day क्षयरोग दिन हा संपूर्ण जगात (WHO) अंतर्गत साजरा करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जागतिक क्षयरोग दिनाची थीम आहे, The Clock is Ticking. जागतिक आरोग्य संघटना ने 2030 पर्यन्त क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे ध्येय ठेवले आहे. सर्वप्रथम रॉबर्ट कोच यांनी क्षयाचे जन्तु शोधून काढले. World Tuberculosis Day … Read more