12 वी नंतरची प्रवेश प्रकिया आजपासून सुरू Admissions after 12 th
12 वी नंतरची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थ्यांना ओढ लागली आहे ती म्हणजे बारावी नंतर कोणत्या शाखेमध्ये प्रवेश घ्यावा. यंदा प्रवेश घेण्यासाठी नेमकी प्रोसिजर काय असणार. बारावी नंतर पुढील उच्चशिक्षणासाठी साधारणता CET म्हणजेच प्रवेश प्रक्रिया परीक्षा द्यावी लागते परंतु या वर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला … Read more