मुद्रा आरोग्य कार्ड योजना Soil Health Card Yojana

मुद्रा आरोग्य कार्ड योजना

मुद्रा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारने फेब्रुवारी 2015 पासून सुरू केलेले आहे.सुरतगड राजस्थान येथून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला या योजनेअंतर्गत शासनामार्फत शेतकऱ्यांना मुद्रा आरोग्य कार्ड देण्याची योजना राबवत आहे.

मुद्रा आरोग्य कार्ड योजना Soil Health Card Yojana

ह्यामध्ये पिकानुसार शिफारस आवश्यक पोषक तत्वे व त्याचे नुसार आवश्यक असणारी खते याचा गोषवारा दिला जातो. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ते पीक निवडण्यास व उत्पादन वाढविण्यास मदत होऊ शकेल. सर्व मातीच्या नमुन्याचे चाचण्या देखील देशभरातील विविध मुद्रा व चाचणी प्रयोगशाळेत केल्या जातात. या चाचण्यानंतर तज्ज्ञांमार्फत या मातीचे ताकद व दुबळेपणा पोषक सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता तपासले जाते. अशा प्रकारच्या मातीत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शन केले जाते.

मुद्रा आरोग्य कार्ड योजनेचे उद्दिष्ट

या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना शासनाने चाचणी केलेल्या माहितीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे आहे. याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल. मुद्रा चाचणी करून प्रयोग शाळांच्या कार्याला बळकटी देने. जमिनीची सुपीकता मोजण्याचे समान मानक तयार करणे. मुद्रा परीक्षण करून पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे.जमीनला खते देताना पोषकद्रव्ये कळावेत यासाठी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी मुद्रा आरोग्य कार्ड बनवून देणे

मुद्रा आरोग्य कार्ड योजनेचा अर्ज कोठे करावा

सदर योजनेचा लाभ घ्यावा असा शेतकरी अर्जदारास मुद्रा आरोग्य योजनेची अधिकृत वेबसाईटला म्हणजेच http:/soilhealth.dac.gov.in/या भेट द्यावी लागेल आणि ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

See also  डिजिटल मतदान कार्ड Degital Voter ID Card

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x