कोणत्याही कागदपत्राशिवाय स्टेट बँकेमार्फत पर्सनल लोन मिळवा SBI Personal Loan

कोणत्याही कागदपत्राशिवाय स्टेट बँकेमार्फत पर्सनल लोन मिळवा

जर तुम्ही एसबीआय(SBI) ग्राहक असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे.पर्सनल लोन साठी आपल्या ला बँक मध्ये बरेच वेळा जावे लागते.आता तुम्ही बँक मध्ये न जाता पर्सनल लोन घेऊ शकता. जर तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशाची गरज भासत असेल तर एसबीआय तुमच्यासाठी आता पर्सनल लोन देत आहे.

कोणत्याही कागदपत्राशिवाय स्टेट बँकेमार्फत पर्सनल लोन मिळवा SBI Personal Loan

आता स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेमध्ये न जाता तुम्ही 4 क्लिक मध्ये pre-approved पर्सनल लोन घेऊ शकता. स्टेट बँकेमार्फत ही सेवा 24 तास उपलब्ध आहे. याबाबतची प्रक्रिया जाणून घ्या.

1) सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये YONO ॲप्स डाऊनलोड करून लॉगिन करा.
2) त्यानंतर क्लिक ओन अवेलेबल नाऊ वर क्लिक करा.
3) लोणचे रक्कम आणि त्याचा कालावधी निवडा
4) तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो त्या ठिकाणी टाका.
5) जर तुम्हाला पर्सनल लोन किती मिळू शकेल हे पडताळून पाहण्यासाठी सुद्धा प्रक्रिया आहे तुम्हाला पीएपीएल PAPL असा टाईप करून 56 76 76 वर पाठवावे लागेल.
6) लोणचा व्याजदर 9.60 टक्के पासून चालू होतो.
7) फेस्टिवल ऑफर 31 जानेवारी 2022 पर्यंत प्रोसेसिंग चार्जवर शंभर टक्के सूट सुद्धा देण्यात येणार आहे.
8) केवळ 4 क्लिक मध्ये लोन प्रोसेसिंग चे पैसे तुमच्या खात्यात येतील
9) यासाठी कोणतेही प्रकारच्या डॉक्यूमेंट ची गरज भासणार नाही पर्सनल लोन साठी बरेच बँकांमध्ये आपल्याला डॉक्युमेंट देणे आवश्यक असते परंतु या माध्यमातून हे 24 तास पर्सनल लोन उपलब्ध असेल
10) त्यासाठी कोणत्याही ग्राहकाला बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही
गेल्या काही महिन्यामध्ये एसबीआय ने yono वर प्रि अप्रुड टूव्हीलर लोन sbi easy ride लॉन्च केलं होतं हे देखील बँकेच्या शाखेत न जाता ॲपच्या माध्यमातून पेपरलेस प्रक्रियेच्या माध्यमातून घेतल्या जाऊ शकते.

Leave a Comment

x