Rain stay on अवकाळी पावसाचा मुक्काम किती दिवस राहणारा
राज्यात कालपासून पावसाचा कहर सुरु आहे पाऊस शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावुन घेणार असाच आहे त्यामुळे हा अवकाळी पाऊस कधी जाणार हा प्रश्न अनेकांच्या मनात त घर करून राहिलाय हवामान विभागाकडून मिळायला माहितीनुसार पुढील तीन दिवस जास्त महत्वाचे आहेत एक द्रोनी स्थिती कोकण ते मध्य छत्तीसगड पर्यंत आहे त्या प्रभावाखाली सहा ते नऊ मार्च काळात महाराष्ट्रात गळगळाटी वादळाचा हलका व माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सहा आणि सात मार्च गुजरात व मध्य महाराष्ट्रात तर सात मार्चला मराठवाडा विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपट्टीचे शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.