PM Kisan Sanman Nidhi Yojana 12th Installment पीएम किसान सन्मान योजना चा 12 वा हप्ता या तारखेला

PM Kisan Sanman Nidhi Yojana 12th Installment पीएम किसान सन्मान योजना चा 12 वा हप्ता या तारखेला

प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजनेच्या (pm kisan sanman nidhi yojana)बाराव्या हप्त्याचा प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे दिवाळीपूर्वी प्रधानमंत्री मोदी या आठवड्यात देशभरातील 12 कोटी होऊन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये ट्रान्सफर करू शकतात.

PM Kisan Sanman Nidhi Yojana 12th Installment

17 ऑक्टोबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हप्ताव्या अंतर्गत 16  हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खातात हस्तांतरित केलेले करतील असं सांगण्यात आला आहे कॉमेंट सर्व्हिस सेंटरच्या अधिकृत हँडल वरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पीएम  हप्ता जारी करतील पंतप्रधान मोदी 17 ऑक्टोबर रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीच्या फेअर ग्राउंड येथे पीएम किसान संमेलन 2022 ला संबंधित करतील त्यावेळी प्रधानमंत्री मोदी ही घोषणा करण्याची शक्यता आहे.

PM Kisan Sanman Nidhi Yojana 12th Installment

दरम्यान या योजनेतील अनियमित्ता टाळण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे त्यासाठी e-kyc अनिवार्य केलाय e-kyc अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट ठेवण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांचे पैसे पूर्ण झाल्याने मुदत वाढ देण्यात आली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाराव्या हाताचे पैसे मिळण्यास विलंब होत आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही अद्याप केवायसी केलं नसेल तर पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन e-kyc पूर्ण करू शकता

Leave a Comment

x