येत्या वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7560 जागांची मेघाभरती होणार mpsc recruitment 2022

येत्या वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7560 जागांची मेघाभरती होणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी(MPSC) 2021 वर्षाअखेरपर्यंत राज्याच्या विविध विभागाकडून मागितलेल्या रिक्त जागांच्या माहितीपत्रकात 7560 जागा उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले आहे.

येत्या वर्षात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 7560 जागांची मेघाभरती होणार mpsc recruitment 2022

त्यामुळे येत्या वर्षात एमपीएससीच्या(MPSC) विद्यार्थ्यांना विविध विभागांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विशेष अ ब आणि क गटातील एकूण किती पदे रिक्त आहेत याबाबत चे मागणी पत्र देण्याचे एमपीएससीने सांगितले होते. राज्याच्या 25 विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांची संख्या एमपीएससी कडे प्राप्त झाली असून राज्याच्या तिन्ही गटांच्या एकूण 7560 जागा रिक्त आहेत.

गट अ विभागातील 1499 ब गटातील 1245 स्थानिक व गटातील 1583 यांचा समावेश आहे त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग 937 जागा, कृषी व पशुसंवर्धन मत्स्य व्यवसाय 924 जागा, उद्योग ऊर्जा व कामगार 269 जागा, अण्ण व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण 62 जागा,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग 16 जागा, सामान्य प्रशासन 957 जागा मराठी भाषा 21 जागा, आदिवासी विभाग सात जागा, मुंबई महापालिका 21 जागा, पर्यावरण 3 जागा,गृहविभागाच्या 1159 वित्त विभागाच्या 356 जागा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य 1572 जागा, उच्च व तंत्र शिक्षण विभाग 35 जागा, शालेय शिक्षण व क्रीडा 105 जागा, सहकार पणन वस्त्रोद्योग 32 जागा,कौशल्य विकास व उद्योजकता 171 जागा, महसूल व वन विभाग 104 जागा, ग्राम विकास व पंचायत राज विभाग आच्या 32 जागा, नगर विकास 90 जागा, मृदा व जलसंधारण 11 जागा जलसंपदा 323 जागा विधी व न्याय विभागाच्या 205 जागा आणि नियोजन विभागाच्या 55 जागा इत्यादी जागांची मेगा भरती एमपीएससी (mpsc recruitment 2022)पदे येत्या वर्षामध्ये घेण्यात येणार आहे सर्व एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी जागांकडे लक्ष देऊन अभ्यासाला तयारीला लागणे गरजेचे आहे एमपीएससीमार्फत विद्यार्थ्यांना आता चांगली संधी चालून आली आहे.

Leave a Comment

x