मानसिक शांती हवी असेल तर मग हे कराच Motivational tips

मानसिक शांती हवी असेल तर मग हे कराच

Motivational tips मन आणि हृदय यांचा चांगला संबंध आहे. आपण विचारांच्या पातळीवर बदलून आपले ह्रदय मोठे केले पाहिजे.जर आपण जीवनात उच्च उद्दिष्टे आणि उदार विचारांनी चालत राहिलो तर आपले व्यक्तिमत्वही मोठे होते. मनामुळे आपले विचार तयार होतात म्हणतात ना जसे विचार आपण करतो,तसे आपण घडत असतो.जीवनाची कोणतीही समस्या मोठी नसते, परंतु त्या समस्या प्रती आपल्या दृष्टिकोनामुळे समस्या मोठी वाटू लागते. मन कधी कधी एकतर्फी विचारात उदास होतं अशा वेळी खुलून जगण्यासाठी ह्रदय विशाल करणे आवश्यक आहे. अंतकरण मोकळे करण्यासाठी मन मोठे करण्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजे.

मानसिक शांती हवी असेल तर मग हे कराच Motivational tips

1) सतत सकारात्मक राहा. सकारात्मक राहल्याने मन विचार सकारात्मक राहतात आणि मन प्रसन्न होते .

2)मनाविरुद्ध एखादी गोष्ट किंवा घटना घडली असेल तर समोरच्या व्यक्तीला क्षमा करा कारण चूका फक्त मनुष्याकडून होत असतात.

3) क्षमा मागणे हा गुण अंगी असावा. क्षमा मागन्याने आपण लहान होत नाही.परंतु समोरच्या वक्तीत नक्कीच बदल घडेल.

4) सतत हसत रहावे सतत हसत राहिल्याने असलेले दुःख मनामध्ये येणारे वाईट विचार कमी होतात.

5)कामात मन रमत नसेल तर संगित नक्की येका.

6)एखादी गोष्ट मनात घुसमट आत असेल तर मित्रांबरोबर मनातल्या गोष्टी विचार मांडा.त्यामुळे मन हलके होते.

7) योगा करा खेळात रस वाढवा.

जेव्हा हृदय उघडलेले असते तेव्हाच आपले मन उघडू शकतात आणि हृदय उघडण्यासाठी ताजेतवाने आणि नातेसंबंधावर विश्वास असणे आवश्यक असते.

Leave a Comment

x