Monsoon Weather यंदा 8 जूनलाच मान्सूनचे आगमन

Monsoon Weather यंदा मृग नक्षत्रात 8 जून ला मान्सून चे आगमन होणार असले तरी 22 जून पासून समाधानकारक पाऊस पडेल. 27-28 जूनला सोयाबीन  पेरनी होतील.

Weather report जून पेक्षा जुलै आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासात पंजाबराव ड ख यांनी दिली एका कार्यक्रमात शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

हवामान Monsoon Weather अंदाजक पंजाबराव डख म्हणाले की यंदा 22 जून पासून समाधानकारक पाऊस पडेल 26 ऑक्टोबरला थंडी सुरू होऊन नोव्हेंबर मध्ये हे चांगला पाऊस पडणार आहे सलग तीन वर्षापासून पूर्वेकडून येणार समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे आपल्या परिसरातील पाणी पातळीत लक्षणे वाढ झालेले आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवस धुके पडणार असून त्यानंतर हवामान स्वच्छ राहील ढगाळ हवामान राहील परंतु पाऊस पडणार नाही.

शेतकऱ्यांनी हवामान आधारित शेती करणे काळाची गरज आहे यंदाचे ऋतू 22 दिवसांना पुढे सरकलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मजूर उपलब्धता भांडवल उपलब्धता हवामान आधारित आपल्या शेतातील पिके घेणे ठरवावे. यंदा पावसाळा चांगला होणार असून सोयाबीन पिकावरील येलो मोोोझ्याकक रोग रोखण्यासाठी सोयाबीनमधील अंतर वाढवा तसेच सोयाबीनला बुरशीनाशक फवारणी केली पाहिजे असेेे ही पंजाबराव ड ख म्हणाले

येथे पण क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

x