पासवर्ड शिवाय कनेक्ट करा वायफाय how to connect WiFi without password in marathi

पासवर्ड शिवाय कनेक्ट करा वाय-फाय

दैनंदिन जीवनातील अनेक कामे आपण इंटरनेटच्या माध्यमातून करू लागलो आहोत. आजकाल प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये इंटरनेट डाटा असतो. मात्र मोबाईल नेट च्या तुलनेत वाय-फायचा स्पीड अधिक असतो. कोरोना काळात बरीचशी कामे आपण वर्क फ्रॉम होम च्या माध्यमातून करीत आहोत. अशावेळी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप कनेक्ट करायचा असेल तर स्पीड साठी आपण वायफाय चा उपयोग करतो. पण पासवर्ड विसरला असेल तर अडचण निर्माण होते. आता तुम्ही पासवर्ड शिवाय लॅपटॉपला वाय फाय कनेक्ट करू शकता.

पासवर्ड शिवाय कनेक्ट करा वायफाय how to connect WiFi without password in marathi

काही ऑनलाईन संकेतस्थळांच्या माध्यमातून तुम्ही पासवर्ड शिवाय वाय फाय कनेक्ट करू शकता. संकेतस्थळांच्या मदतीने वायफाय च नाव आणि पासवर्ड QR कोड मध्ये बदलता येतो ज्यामुळे लॅपटॉप ला वाय फाय कनेक्ट करन सोपं होतो जाणून घ्या पद्धत.

सर्वप्रथम zxing.appspot.com किंवा www.qrstuff.com या दोघांपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर जा. तेथे वाय-फाय नेटवर्क किंवा वाय-फाय लॉग इन वर जा. त्यानंतर SSID सेक्शन मध्ये जा आणि तुमच्या वाय-फायच नाव टाइप करा. पुढे पासवर्ड टाका आणि नेटवर्क टाइप सिलेक्ट करा. त्यानंतर जनरेट किंवा डाउनलोड क्यू आर कोड यावर जाऊन किंवा आर कोड वर क्लिक केल्यानंतर त्याचे प्रिंट काठाआणि फोनवर स्कॅन करा.

हा QR फोनवर स्कॅन झाल्यावर तुमच्या मोबाईल मध्ये वाय फाय कनेक्ट होईल आणि त्यानंतर तुम्ही वायफाय डिरेक्ट च्या माध्यमातून नेट लॅपटॉप ला कनेक्ट करू शकता.

Leave a Comment

x