Home Loan Process प्रत्येकाचा स्वप्न असते की स्वतःचं घर असावा मात्र हे घर उभे करताना आपल्याला मोठी रक्कम जमा करने आवश्यक असते. मात्र एकाच वेळी एवढी मोठी रक्कम जमा करणे शक्य नसतं आणि आपली तेवढी सेविंग सुद्धा नसते मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला होम लोन घ्यावा लागतं किंवा इतरही मार्ग असू असतात परंतु लोन हा सर्वात चांगला पर्याय आहे.
Home Loan साठी अशावेळी बँकांमध्ये तुम्हाला अनेक वेळा फिरावं माराव्या लागतात तर कधी स्वस्त व्याजदराच्या शोधात तुम्ही इतर बँकांचा शोध घेताHome Loan Process यामध्ये तुमचा पैसा आणि वेळ या दोन्हीही वाया जातात मात्र ही समस्या म्हणजेच तुम्हाला होम लोन जर मिळवायचे असेल तर घरबसला देखील तुम्ही हे समस्या सोडू शकता Health Insurance Plan घेतलाय का? कारण आता अनेक बँकांनी डिजिटल होम लोन कन्सेप्ट Digital home loan concept सुरू केली आहे ज्यामध्ये ग्राहकांचा म्हणजेच ज्यांना कर्ज घ्यायचा आहे अशा ग्राहकांचा आढावा घेऊन कर्ज मंजूर करेपर्यंत चे सर्व कामे हे ऑनलाइन केले जातात.
होम लोनचे पैसे सहसा कर्जदाराच्या खात्यात तेव्हाच येतात ज्यावेळी बँकेकडून सर्व प्रकारचा आढावा घेऊन कर्ज मंजुरीचे पत्र दिले जाते परंतु आता डिजिटल होम digital home loan लोनला एवढा वेळ लागत नाही
Easyloan सारखी ॲप्स तुम्हाला 15 पेक्षा जास्त बँकाची टायप करून तुम्हाला पाच मिनिटात कर्ज मोफत प्रवेश RTE 25% ऍडमिशन प्रक्रिया मिळवून देऊ शकते Easyloan ग्राहकांचे डिजिटल ऑन बोर्डिंग, ग्राहक प्रोफाइल आधारित मॅच मेकिंग टूल डॉक्युमेंटचे डिजिटल संग्रह आणि तुमचा Ip अल्गोरिदम द्वारे झटपट क्रेडिट विश्लेषण सारखे सुविधा देते म्हणजे तुम्ही होम लोन home loan साठी अप्लाय केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये त्या व्यक्तीला कर्ज मिळू शकते किंवा नाही हे क्लिअर होतो.
यानंतर कस्टमरची फायनल फाईल साठी बँकेकडे पाठवले जाते त्यानंतर कर्जाची किंमत तुम्हाला लगेच कळते ग्राहकांचे वैयक्तिक आर्थिक आणि संपत्तीची माहिती वापरून ग्राहकाची क्रेडिट लिमिट ठरविले जाते एवढेच नाही तर हे ॲप तुम्हाला एसबीआय Sbi पीएनबी Pnb एचडीएफसी Hdfc सह 15 हून अधिक बँकांचे पर्याय देते यावरून तुम्हाला कळू शकतील पीएम किसान चा13 वा हप्ता जमा झाला नसेल तर येेथे क्लिक करा कोणती बँक किती कर्ज देत आहे आणि त्यावर तुमचा व्याजदर आकारला जाईल तर होम लोन ही मिळवण्यासाठी हे चांगले डिजिटल ऑनलाइन प्रोसेस digital home loan online process असून या प्रोसेसचा जर तुम्ही वापर केला तर निश्चितच तुम्हाला अवघ्या पाच मिनिटांमध्ये होम लोन मिळेल.