वारंवार हिचकी येण्याच्या त्रासावर हा उपाय करा Hichaki in marathi

वारंवार हिचकी येण्याच्या त्रासावर हा उपाय करा

Hichaki बऱ्याच वेळा काय खाल्ल्यावर किंवा काही प्यायल्यावर हिचकी घेऊ लागते. ज्यामुळे त्रास सहन करावा लागतो. हिचकी आल्यानंतर कोणी पाणी दया याला असे आपण बरेच वेळा ऐकले असेलच. वारंवार हिचकी येण्याच्या त्रासाने ग्रासले असाल तर हा उपाय करून पहा.
हिचकी न येण्याचे उपाय कमीच आहेत पण हिचकी आल्यावर त्याच्या त्रासाला सहजपणे दूर केले जाऊ शकते.

वारंवार हिचकी येण्याच्या त्रासावर हा उपाय करा Hichaki in marathi

उपाय
1) जेवताना हिचकी येणे सामान्य बाब आहे. आपल्या सह देखील असंच घडत असेल तर साखरेचे सेवन केल्याने आपण ह्या त्रासाला काही मिनिटातच दूर करू शकतो. यासाठी हिचकी आल्यावर थोडी साखर खावी यामुळे हिचकी थांबेल आणि चांगले वाटेल हा एक घरगुती उपाय आहे.

2) लिंबू पाणी हे देखिले हिचकी च्या Hichaki समस्या दूर करण्यासाठी एक प्रभावी आणि घरगुती उपाय आहे यासाठी आपण कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून त्याचे सेवन करावे. याचे सेवन तेव्हाच करा ज्या वेळी हिचकी अधिक प्रमाणात येत आहे. बऱ्याच वेळा घशात काही अडकल्यामुळे देखील हिचकी येते. बऱ्याच वेळा हे घशाला नुस्कान देते. आपण साधारण पाण्यात देखील लिंबाचा रसाला मिसळून सेवन करू शकता.

3) भारतीय जेवणात शोप बऱ्याच वर्षापासून वापरली जात आहे. हे खाद्यपदार्थ चविष्ट बनवण्यासाठी बरेच घरगुती समस्या साठी प्रभावी उपाय आहे. हिचकी आल्यावर आपण शोप वापरू शकता,यासाठी आपण एक चमचा शोप सह अर्धा चमचा साखर मिसळून कोमट पाण्यासह सेवन कराव.

4) मध बरेच रोगांसाठी रामबाण आहे किरकोळ आजारासाठी ह्याला चांगले घरगुती औषध मानले जाते पण याचा वापर आपण हीच्की आल्यावर देखील करू शकता. यासाठी आपण हिचकी आल्यावर कोमट पाण्यात एक ते दोन थेंब मध मिसळून सेवन करावा यामुळे आपल्याला हिचकीपासून त्वरित आराम मिळेल. आपण केवळ मधाचे सेवन देखील करू शकता.

Leave a Comment

x