Grampanchayat Yojana तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये कोणत्या योजना सुरू आहेत हे बघा घरबसल्या मोबाईलवरच

Grampanchayat Yojana आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये अशा काही बरेचसे योजना असतात त्याविषयी आपल्याला माहिती नसते या योजना जाणून घेणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे कारण काही योजना अशा असतात की ज्याचा लाभ आपण घेऊ शकतो काही योजना हे सार्वत्रिक असल्यामुळे त्याचा लाभ सर्वांना होतोच परंतु काही योजना अशा असतात ज्याचा लाभ आपल्याला वैयक्तिक घेता येतो.

बऱ्याचशा योजनेची माहिती आपल्याला नसते आणि आपण जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही परंतु आता घरबसल्या तुम्ही ग्रामपंचायत Grampanchayat Yojana मध्ये सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती घरबसल्या घेऊ शकता ग्रामपंचायत मार्फत विविध योजना जसे की फळबाग लागवड अनुदान योजना, नवीन विहीर बांधणी योजना, गाई गोठा योजना शरद पवार ग्राम समृद्धी योजना तसेच महाडीबीटीवरील अनेक आशा योजनेच्या ग्रामपंचायत Grampanchayat Yojana मार्फत राबविल्या जातात अशाच प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणत्या योजना तुमच्या गावासाठी ग्रामपंचायत मंजुरात मिळाली आहे हे तुम्ही घरबसल्या आता चेक करू शकता

1 सर्वप्रथम तुम्हाला मनरेगाच्या mnregaweb2.nic.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होईल

2 त्यामध्ये जनरेट रिपोर्ट generate report या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे जनरल रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल

भन्नाट विमा-फक्त 396 रुपयात10 लाखाचा विमा 

3 त्यात तुम्हाला ज्या राज्याच्या रहिवासी असेल जसे की महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे राज्य निवडल्यानंतर Grampanchayat Yojana तुमच्यासमोर एका नवीन टॅब मध्ये तुम्हाला तुमचे चालू आर्थिक वर्ष तालुका गाव आणि पंचायत समिती निवडा लागेल

4 त्यानंतर तुम्हाला submit बटनावर क्लिक करायचे Grampanchayat Yojana आहे पुढे तुमच्यासमोर नवीन पेज उघडेल यामध्ये list of work ऑप्शन वर क्लिक करावे करायचे आहे

आधार हरवलंय 1 मिनिटांत download करा मोबाईल वर

5 लिस्ट ऑफ वर्क वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे कामाचा वर्ग यामध्ये जसे की All हा पर्याय निवडावे लागेल कामाचे स्थिती यामध्ये सुद्धा ऑल निवडावे लागेल आणि चालू वर्ष निवडायचे आहे वर्ष Grampanchayat Yojana निवडल्यानंतर तुमच्यासमोर योजना आणि पंचायत समिती योजनांचे लाभार्थी यादी उघडेल त्यात तुम्हाला तुमचे नाव आणि योजना त्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ग्रामपंचायत मध्ये सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देऊ शकता आणि आपण कोणत्या योजनेसाठी पात्रता हे सुद्धा बघू शकता

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा

Leave a Comment

x