ग्रामपंचायत दाखले Gp documents

ग्रामपंचायतीमधून विविध दाखले मिळवण्यासाठी  खूप चांगले सुविधा शासनाकडून सुरु करण्यात आली आहे वेगवेगळे नागरिकांना वेगवेगळे दाखले मिळवण्यासाठी शासन दरबारीच्या चकरा मारवा लागतात तसेच बराच वेळ सुद्धा जातो बऱ्याच चकरा मारून सुद्धा सरकारी अधिकारी यांची भेट होत नाहीत आणि वेळेवर दाखल्या मिळत नाही त्यामुळे आपले काम होत नाही नागरिकांची  दूर व्हावे यासाठी शासनाने एक नवीन ॲप सुरू घडले आहे  mahaegram citizen connect maharashtra यामध्ये तुम्ही  प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत मध्ये मिळणारे सुविधा यांचा लाभ घर बसला उचला घेऊ शकता शासनाकडून आता आपल्या सर्वांसाठी  mahaegram citizen connect maharashtra नावाचे ॲप्लिकेशन सुरू केले आहे

हे आपलिकेशन आपल्याला सर्वप्रथम प्ले स्टोअरमधून घ्यावे लागेल प्लेस्टोर मध्ये हे सर्च केल्यानंतर आपल्या फोनमध्ये हे डाऊनलोड करून घ्यावे आपलिकेशन मध्ये त्या ठिकाणी आपल्या नाव नंबर जन्मतारीख टाकून रजिस्ट्रेशन करून घ्यावे आपला तालुका जिल्हा गाव या गोष्टी सर्व सेव कराव्यात. त्यानंतर आपल्या फोनमध्ये आपलिकेशन सुरू होईल आपलिकेशन मध्ये दाखला कर भरणा ग्रामपंचायत पदाधिकारी आपल्या सरकार सुविधा व सूचना भेटायचे वेगवेगळे पर्याय देण्यात आले आहेत. या पर्यायांचा वापर करून आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये वेगवेगळ्या सुविधांचा लाभ घेऊ शकता आणि याविषयीची माहिती आपल्या समोरच्या मित्रांना सुद्धा देऊ शकता ज्यामुळे ग्रामपंचायत विषयी निगडित असलेल्या सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील. नविन माही

x