घरगुती गॅस सिलेंडर वर पुन्हा सबसिडी Gas Cylinder Subsidy

घरगुती गॅस सिलेंडर वर पुन्हा सबसिडी

सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे जर तुम्ही एलपीजी गॅस युज करत असाल तर आपल्याला आपल्या खात्यामध्ये एलपीजी सबसिडी आता खात्यात येऊ लागली आहे. पुर्वीही एलपीजी सबसिडी Gas Cylinder Subsidy येत होती. परंतु अनेक ग्राहकांच्या खात्यात सबसिडी येत नसल्याची तक्रार मिळत होती. आता पुन्हा सबसिडी सुरू झाल्या नंतर तक्रारी बंद व्हायला लागल्या आहेत.

घरगुती गॅस सिलेंडर वर पुन्हा सबसिडी Gas Cylinder Subsidy

पहा किती अनुदान (Subsidy) मिळत होते

एलपीजी गॅस ग्राहकांना प्रति सिलेंडर 79.26रुपये अनुदान दिले जात आहे. पण ग्राहकांना वेगवेगळी ससबसिडी मिळत आहे. अशा परिस्थितीत किती पटीने अनुदान मिळते यामध्ये लोकांमध्ये संभ्रम आहे अनेकांना 79 रुपये 26 पैसे रुपये अनुदान मिळत आहे तर अनेकांना 158.52 रुपये किंवा 237 रुपये मिळत आहेत तुम्ही आता घरबसल्या तुमच्या खात्यातील अनुदान Gas Cylinder Subsidy पाहू शकता. सबसिडी तुमच्या खात्यात आले किंवा नाही तुम्ही स्वतः पद्धतीने तपासू शकता.

सबसिडी आले किंवा नाही अशा पद्धतीने तपासा

1 सर्व प्रथम यावा www mylpg.inउघडा आता
2 तुम्हाला स्क्रीन च्या उजव्या बाजूला गॅस कंपनीचा गॅस सिलेंडर चा फोटो दिसेल तेथे तुम्ही तुमच्या सेवा पुरवठादारा चा गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करा
3 त्यानंतर स्क्रीनवर एक स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल जी तुमच्या गॅस सेवा प्रदाता त्याची असेल
4 आता उजवीकडे साइन इन आणि नवीन वापर करता पर्यायावर क्लिक करा
5 तुम्ही तुमचा आयडी येथे आधीच तयार केला असेल तर साइन इन करा जर तुमच्याकडे आयडी नसेल तर तुम्ही new user वर टॅप करून वेबसाइटवर लॉग इन करू शकता
6 आता तुमच्यासमोर विंडो उघडेल उजव्या बाजूला व्हिव सिलेंडर बुकींग हिस्ट्री वर क्लिक करा
7 तुम्हाला कोणत्या सिलेंडर वर किती सबसिडी दिली गेली कधी दिली गेली याची माहिती इथं उपलब्ध आहे 8 यासोबत जर तुम्ही गॅस बुकिंग केला आणि तुम्हाला सबसिडीचे पैसे मिळत नाहीत तर तुम्ही फीडबॅक बटनावर क्लिक करू शकता
9 आता तुम्ही सबसिडीचे पैसे न मिळाल्याची तक्रार देखील करू शकता

तुमची सबसिडी आली नसेल तर तुमचीसबसिडी का थांबली हे जाणून घेणे महत्वाचे आहे एलपीजी वरील सबसिडी बंद होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे एलपीजी आधार लिंक ची उपलब्धता नसणे तुम्हाला सांगू इच्छितो ज्या लोकांच्या वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे अशा लोकांना सबसिडी Gas Cylinder Subsidy दिली जात नाही.

Leave a Comment

x