Download Digital Voter ID घरबसल्या मोबाईलवर मिळवा डिजिटल वोटर आयडी

Download Digital Voter ID मित्रांनो वोटर आयडी voter ID आपल्याकडे असतीलच परंतु ज्यांच्याकडे नाही  आणि ज्यांनी वोटर आयडी साठी अप्लाय केला आहे अशांना सुद्धा मोठा आयोगाकडून voter ID प्राप्त होत आहेत

परंतु डिजिटल वोटर आयडी Digital Voter ID  जर मिळवायचे असेल तर आपण आता घरबसल्या मोबाईलवर डिजिटल आयडी मिळू शकतो. ते पण मोबाईलच्या माध्यमातून मोबाईल आपला जीवनाचा भाग बनलेला आहे कोणते काम करण्यासाठी आपण मोबाईलची मदत घेतो या सगळ्या गोष्टी मोबाईलवर अवलंबून असतात त्याचप्रमाणे आता आपण वोटर आयडी कार्ड देखील मोबाईल वरून उपलब्ध करून घेणार आहोत. आयडी कार्ड मोबाईल वर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते ते कसे डाउनलोड करावे हे जाणून घेऊया.

वोटर आयडी डाऊनलोड करण्याच्या सोप्या टिप्स Download Digital Voter ID

1 सर्वप्रथम आपल्याला HTTPS://eci.gov.in/e-epic/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

2 जर तुम्ही पहिल्यांदा या वेबसाईटचा वापर करत असेल तर तुमच्या फोन नंबर सहा तुम्ही निवडणुका आयोगाच्या पोर्टलवर नोंदणी करू शकता.

3 नोंदणी केल्यानंतर डाऊनलोड e-epic क्लिक करा त्यानंतर तुमचा eपीक क्रमांक म्हणजे वोटर आयडीवर असलेला युनिक आयडी नंबर सबमिट करा

4 त्यानंतर तुमचा डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड होईल डिजिटल वोटर आयडी डाऊनलोड करण्यासाठी तुमचा फोन नंबर वोटर आयडीची लिंक असणे आवश्यक आहे जर तुम्ही वोतर आयडी फोन नंबरची लिंक नसेल तर सोप्या टिप्स तुम्ही ते लिंक करू शकता

वोटर आयडीला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी येथे क्लिक करा Voter ID Link Mobile No.

Leave a Comment

x