डिजिटल मतदान कार्ड
डिजिटल मतदार ओळखपत्र मतदार त्यांच्या मोबाईल फोन मध्ये किंवा संगणकावरून डाऊनलोड करू शकतो. हे इलेक्ट्रॉनिक्स मतदार ओळखपत्रे मतदार ओळखपत्रयांची संपादन न होणारी म्हणजे त्यात बदल केल्या न जाऊ शकणारे डिजिटल आवृत्ती आहे आणि डिजिटल लॉकर मध्ये जतन केले जाऊ शकतात किंवा पीडीएफ स्वरूपात प्रिंट केले जाऊ शकतात.
डिजिटल मतदान कार्ड Degital Voter ID Card
डिजिटल वोटर आयडी कार्ड सुरू करण्याच्या या कार्यक्रमाला इ इ पीआयसी कार्यक्रम म्हटले जाते.
1 ई इ पी आय सी हे मतदारांच्या मतदार कार्ड ची सुरक्षित पीडीएफ आवृत्ती आहे.
2 डिजिटल वोटर आयडी कार्ड मोबाईल वर किंवा संगणकावर पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करता येते.
3 मतदार हे कार्ड मोबाईल फोन मध्ये साठवू शकतो आणि डिजी लोकर वर पीडीएफ म्हणून अपलोड करू शकतो किंवा प्रिंट देखील करू शकतो
4 हे इलेक्ट्रॉनिक मतदार ओळखपत्र मतदार पोर्टल किंवा मतदार हेल्पलाइन ॲप फॉर डाउनलोड करता येते
5 ज्यांचे मतदान कार्ड हरवले आहे ते सर्व उमेदवार डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करू शकतात
6 फार्म संदर्भात क्रमांक Digital Voter ID डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी देखील वापरला जाऊ शकतो
7 डिजिटल मतदार ओळखपत्र 250 केबी आहे हे डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड किंवा प्रिंट केले जाऊ शकते आणि मतदान केंद्रावर ओळखीचा पुरावा म्हणून सुद्धा दाखविले जाऊ शकते
8 जर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकच मोबाईल क्रमांक आधारे पोर्टल वर नोंदणी केली असेल तर प्रत्येक सदस्य एकल मोबाइल क्रमांकाच्या विरुद्ध इ केवायसी करू शकतो आणि इईपीआयसी डाऊनलोड केला जाऊ शकतो
तुम्हाला जर डिजिटल मतदार कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी NVSP पोर्टल वर तुम्हाला नोंदणी करावी लागेल नंतर तुम्हाला तुमचे डिजिटल मतदान कार्ड डाउनलोड करता येईल सर्वात आधी तुम्हाला nvsp.gov.inअधिकृत वेबसाईटवर जावे लागेल मुखपृष्ठावर तुम्हाला लोगिन किंवा रजिस्टर या पर्यायावर क्लिक करावे लागेल नंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला dont have an account, register as a new user या पर्यायावर क्लिक करावे लागेल नंतर आवश्यक असलेले संपूर्ण माहिती तुम्हाला भरून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल नोंदणी झाल्यानंतर लॉगिन करून डिजिटल वोटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.