कोविड नंतर आलेला थकवा/अशक्तपणा कसा दूर करावा Covid post tips

कोविड नंतर आलेला थकवा अशक्तपणा कसा दूर करावा

Covid post tips उपचारानंतर कोरोना संसर्ग झालेले रुग्ण बरे होतात. परंतु थकवा आणि अशक्तपणा बरेच दिवस राहतो. अशा वेळी मनात वेगवेगळे विचार येतात.अहवाल नकारात्मक आल्यावर आरोग्याचे काळजी घेऊन आलेला थकवा आपण दूर करू शकतो. डॉक्टर तुम्हाला औषधाच्या माध्यमाने अशक्तपणा दूर करण्यासाठी मार्गदर्शन करतील. पण घरच्या घरी काही टिप्स चा अवलंब करून आपण थकवा दूर करू शकता.

कोविड नंतर आलेला थकवा/अशक्तपणा कसा दूर करावा Covid post tips

1) कोरोना उपचारानंतर आपल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता असते. तेव्हा भरपूर विश्रांती घ्या.लगेच कामाला लागू नका.

2 सोपे व्यायाम करा,जसे हळू चालणे,श्वास घेण्याचे व्यायाम,ध्यान करणे इत्यादी.

3) दररोज सकाळी 30 ते 45 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या.

4) जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ न खाता वरणाचे पाणी आणि भात खावे. पोस्टीक खिचडी एक दिवस आळ खावी.

5) खारीक,बदाम,अक्रोड पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर खावे.Covid post tips आहारात फळांचा समावेश करावा.

6) रात्री लवकर झोपावे जेवढे लवकर झोपाल तितके लवकर आपण बरे व्हाल.

7) आपण घरी हरबल चहा देखील देऊ शकता. जी आपल्या प्रतिकारक शक्ती ला सुधारण्यास मदत करते.

8) कोरोना उपचारानंतर बाहेर जाणे टाळा.आवश्यक कामासाठी बाहेर जात असेल तर मास्कचा वापर करा. आणि सामाजिक अंतर ठेवा.

9) वेळेवर पोस्टीक,सकस आहार घ्या. भरपूर पाणी प्या.

10) पूर्णपणे निरोगी होण्यासाठी सकारात्मक जीवनशैली अवलंबून त्याप्रमाणे नियोजन करा. म्हणजे तुम्ही आजारातून पूर्णपणे बरे व्हाल.

Leave a Comment

x