Mahatma Fule Janaarogya yojana महात्मा फुले जनआरोग्य योजना

Mahatma Fule Janaarogya yojana महात्मा फुले जनआरोग्य योजना (MFJAY)Mahatma Fule Janaarogya yojana ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक प्रमुख आरोग्य सेवा कव्हरेज योजना आहे जी दुसऱ्या जुलै 2018 रोजी सुरू आली आहे. योजनेमध्ये गरीब लोक आणि सामान्य लोकांच्या कमकुवत भागांना फक्त आरोग्य सेवा कव्हरेज कवच देण्याची अपेक्षा आहे.  कुटुंब प्रति वर्ष 1.5 लाख. या योजनेत राज्यातील … Read more

कुत्रा चावल्यास काय करावे Dog Bite Injuery

कुत्रा चावल्यास काय करावे रस्त्यावरून चालत असताना अनेक भटके कुत्रे आपल्याला चावल्याचे अनेक वेळा घडते. कुत्रा चावल्यामुळे प्रथम उपचार घेणे फार महत्वाचे आहे. कारण यामुळे अनेक समस्या टाळता येतात. कुत्रा चावल्यास काय करावे Dog Bite Injuery कुत्रा चावल्यास त्वरित प्रथमोपचाराची आवश्यकता असते. अन्यथा संसर्ग पसरण्याचा धोका असतो. अनेक समस्या म्हणजे संसर्ग वाढण्याची भीती असते. कुत्र्याच्या … Read more

थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित how to manage weight in thyroid

थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित थायरॉईड ची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. जर आपल वजन काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढत किंवा कमी होत असेल तर हे सर्व लक्षणे थायरॉईड डीसऑर्डरची असू शकतात. थायरॉईड एक असा आजार आहे ज्यामुळे रुग्ण इतर आजारांनी ही ग्रस्त होऊ शकतो. यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचाराचा विशिष्ट कोर्स पूर्ण करायला … Read more

डाळिंबाचा रस आरोग्यासाठी सर्वोत्तम Fruits Benefits in marathi

डाळिंबाचा रस आरोग्यासाठी सर्वोत्तम डाळिंब हा रोगांचा नायनाट करण्यास कारणीभूत फळ आहे असे म्हणतात. डाळिंब आरोग्यासाठी नेहमीच चांगले आहे.सध्या डाळिंब फळा च मोसम आहे. डाळिंब सेवन केल्याने रक्त वाढवण्यास देखील खूप मदत होते. डाळिंबाच्या सेवन केल्यामुळे सर्व समस्यांपासुन आराम मिळतो. डाळिंबाचे फळ खाल्ल्याने आणि डाळिंबाचा रस सेवन केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळिंबाचा रस आरोग्यासाठी … Read more

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरणला प्रारंभ Corona Vaccine

उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला प्रारंभ आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस फक्त 45 वर्षावरील नागरिकांसाठी उपलब्ध होती. परंतु राज्यभरात 18 वर्षावरील सर्वांसाठीच कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले असून 23 जून पासून 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांसाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 45 वर्षावरील लाभार्थ्यांचे लसीकरण सुद्धा सुरू राहील. उद्यापासून 18 ते 44 … Read more

आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू Corona Vaccination

आज पासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू कोरोना लसीकरणाबाबत एक सुखद बातमी आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. बरेच दिवसापासून 18 ते 44 या वयोगटासाठी लसीकरण सुरू व्हावे यासाठी शासन प्रयत्नरत होते. शेवटी लसीकरणाबाबत निर्णय झाला. आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू Corona Vaccination आज पासून 30 ते 44 … Read more

गजकर्ण वर जालीम रामबाण उपाय Remedies for Ringworm

गजकर्णावर जालिम रामबाण उपाय मित्रांनो पावसाळा आता सुरू झाला आहे. तब्येतीच्या अनेक समस्यांना या ऋतूमध्ये सामोरे जावे लागते. त्वचेला खाज सुटणे,त्वचा लालसर होणे,खरूज, नायटा,गजकर्ण यासारखे त्वचेचे आजार होत असतात.गजकर्ण हे एक फ़ंगल इंजेक्शन आहे. संसर्ग व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात येऊन तसेच एकमेकांचा टॉवेल,कपडे अशा वस्तू वापरल्या ने देखील हे इन्फेक्शन पसरते. गजकर्ण किंवा नायटा होऊ नये … Read more

कोरडा खोकल्यावर रामबाण उपाय Remedies for cough

कोरडा खोकल्यावर रामबाण उपाय कोराना विषाणूच्या वाढत्या संक्रमणने आज भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. कोरोना चे पहिले लक्षण म्हणजे कोरडा खोकला आणि ताप. साधारण खोकला आणि covid-19 आजारातील खोकला ओळखणे कठीण झाले आहे त्यामुळे भीतीचे वातावरण तयार होते. अशा वेळी वैद्यकीय सल्ला व तपासण्या द्वारे कोरडा खोकल्याचा प्रकार आपण जाणून घेऊ शकतो. आपल्याला माहीतच आहे … Read more

टाचदुखी वर झटपट घरगुती उपाय heelpain

टाचदुखी वर झटपट घरगुती उपाय बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. धावपळीमुळे सतत काम करणे, कामानिमित्त उभे राहणे, वजन जास्त असेल,उंच टाचेच्या चप्पल बूट घातल्यामुळे heelpain टाचदुखी पायदुखी ची समस्या उद्भवत असते. चालणे फिरणे हा उत्तम व्यायाम आहे.परंतु चालताना टाचा दुखतात कधी कधी तर असह्य वेदना होतात. काही घरगुती उपाय कराल तर टाचेचे दुखणे … Read more

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी हा उपाय करा Body Heat Reduce

शरीरातील उष्णता लगेच कमी करण्यासाठी हा उपाय करा Body Heat Reduce उन्हाळा संपत आला आहे पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंमध्ये वाढणारे उष्णता डोकेदुखी ठरू शकते. वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. हे वाढलेली उष्णता कमी करायचे असेल तर आपण घरच्या घरी उपाय करू शकता. निसर्गामध्ये अशा वनस्पती आहेत त्यांचा उपयोग करून आपण उष्णता कमी … Read more

x